WELCOME TO BELL ENTERPRISES

"सोलापूरची उत्पादने विकली गेली पाहिजेत, तेही केमिकल विरहित, हा उद्देश ठेवून भारत टी कंपनी अंतर्गत 'बेल इंटरप्रायजेस' या नावाने एक नवीन फर्म सुरू केला. या फर्मअंतर्गत तयार केलेल्या सर्व उत्पादनांची विक्री सुरू केली, आपल्या कंपनीने घरोघरी विक्री सुरू केल्यानंतर कंपनीला चांगल्या प्रमाणात ग्राहक जोडले गेले. त्यानंतर आमच्या कंपनीच्या ग्राहकांना काहीतरी नफा मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कंपनीने ग्राहक जोडणी स्कीम सुरू करायचे ठरविले. या योजनेअंतर्गत जे ग्राहक (जसे तुम्ही) बेल इंटरप्राईजेसची उत्पादने कशी चांगली, ते इतरांना पटवून देऊन आपली उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतील व त्याची विक्री करतील. या प्लॅनमार्फत ग्राहकांना नफा मिळू शकतो आणि सोलापुरी ब्रॅण्डची विक्रीही होऊ शकते, हे आम्ही आमच्या ग्राहकांना पटवून दिले व आमचा उद्देश सोलापूर ब्रॅण्ड चालविणे की ज्यामुळे कित्येकांना रोजगार मिळू शकतो. सोलापुरी ब्रॅण्डमुळे वाहतुकीचा खर्च वाचू शकेल आणि कमी दरात लोकांना चांगले दर्जेदार वस्तू मिळू शकतील.