Welcome to Bell Enterprises

महत्वाच्या सूचना

@- अगोदर पूर्ण प्लॅन ची माहिती समजून घेणे.

@- प्रॉडक्ट घेतल्याशिवाय पैसे देऊ नये.

@- अगोदर प्रॉडक्ट घेऊन नंतर पैसे देणे.

@- पैसे कॅश देऊ नये, पैसे कंपनीच्या फोनपे, गूगलपे किंवा अकाउंट वर पाठवणे.

बेल इंटरप्राईजेस कंपनीची माहिती व उद्देश

आपणास कळविण्यात आनंद होतो की, आम्ही सन २००१ पासून चहापत्तीचा व्यवसाय सुरू केला आज या इवल्याशा रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात होत आहे. आज या व्यवसायातून १५० ते २०० लोकांना आम्ही रोजगार देत आहोत. (रंगदार, रुचकर शुद्ध आसाम व केमिकलविरहित हे आमच्या चहापत्तीचे वैशिष्ट्य, "बापू" व "लालच" या नावाचे ब्रॅण्ड मार्केटमध्ये विक्री स्वरुपात उपलब्ध केले आहेत. गेल्या २० वर्षात किमान ६० ते ७० हजार ग्राहाक आमच्याशी जोडले गेले आहेत. बेल इंटरप्राईजेस या फर्मअंतर्गत आम्ही इतरही उत्पादने बाजारात आणली आहेत. जसे फॅमिली वॉशिंग पावडर, फॅमिली खोबरेल तेल (१००% शुद्ध तेल), फॅमिली अगरबत्ती, फॅमिली तिखट (लाल), फॅमिली हळद, फॅमिली फिनाईल, फॅमिली टॉयलेट क्लिनर 'अशा प्रकारची उत्पादने तयार करून सोलापूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली.

बेल इंटरप्राईजेस प्लॅन ची माहिती